रिलायन्स मॉल (Reliance Mall)

         रिलायन्स मॉल 





•छत्रपती संभाजीनगर मध्ये उपस्थित हा रिलायन्स मॉल.

              छत्रपती संभाजीनगर मध्ये एक मॉल आहे ज्याचे नाव रिलायन्स मॉल आहे स्मॉल चे मालक मुकेश अंबानी हे आहे.   ही इंडस्ट्री खूप मोठी इंडस्ट्री आहे हे इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी हे आहे तसेच छत्रपती संभाजी नगर मध्ये स्थित या इंडस्ट्रीची एक शाखा म्हणजे रिलायन्स मॉल आहे हे रिलायन्स मॉल मध्ये जे पाहिजे ते मिळत शॉपिंग साठी दररोजचे 200 ते 300 लोक शॉपिंग साठी येतात.

         रिलायन्स रिलायन्स मॉल मध्ये वेगवेगळे प्रकारचे सामायिक मिळतात जे आपण दररोजच्या लाईफ मध्ये युज करतो. रिलायन्स मॉल मध्ये काही घेतल्यानंतर आपली चेकिंग पण होते रिलायन्स मॉल मध्ये 70 ते 80 वर्कर्स आहे जे रिलायन्स मॉल मध्ये काम करतात. रिलायन्स मॉल मध्ये वर ते खाली जाण्यासाठी लिफ्ट ची सोय पण उपलब्ध आहे आणि ज्याला लिफ्ट नाही येत त्यांच्यासाठी ऑटोमॅटिक पहिरया आहे या मॉलमध्ये छोटे ते मोठे सर्वसामान मिळतात.



        छत्रपती संभाजी नगर मध्ये दोन रिलायन्स मॉल आहे पहिले रिलायन्स मॉल जालना रोडवर स्थित आहे दुसरं रिलायन्स मॉल गजानन मंदिर पाशी स्थित आहे. दोन्ही रिलायन्स मॉल सारखे आहे दोन्ही रिलायन्स मॉल मध्ये पण जे पाहिजे ते मिळतं आताच्या दुनियामध्ये लोक जादा तर मॉलमध्ये शॉपिंग करतात कारण मॉलमध्ये जे पाहिजे ते लवकर मिळते.

        रिलायन्स मॉल हा खूप मोठा मॉल आहे आणि ह्या मॉल मध्ये तुम्हाला खाण्यासाठी जे पाहिजे ते मिळेल कारण फुल स्टोर नावाचा स्टोर पण आहे तेथे आपल्याला भूक लागल्यावर जे पाहिजे ते खायला मिळते.




Comments